marathi kavita – श्रद्धांजली – Great – #1 Best for youth

marathi kavita श्रद्धांजली आता तिघे कुठे असतीलशरीरात प्राण तर नाहीआयुष्यात जान तर नाहीआज जागतिक महिला दिन... आठ मार्च २०११कुठे कुठे साजरा होतोयआणि इकडे 'आज तक चा निर्जीव पडदा म्हणाला,१९व्या मजल्यावरून…

0 Comments

marathi kavita – पत्ता मला सांग ना!! – Great – #1 Best for youth

marathi kavita पत्ता मला सांग ना!! मला माझ्या बापाचा आधार जगायचायआईच्या दुधाचा पहिला थेंब बघायचाय माझ्यातला समाज म्हणालाअरे चूप! भलत्यासलत्या पावसातल्यावळचळणीचं पाणी तूबघू पोरगा की पोरगी..?पोरगी!मग तर आता लोकांच्याघराघरांतली भांडी,…

0 Comments

marathi kavita – बेवारस अर्भकाच्या डोळ्यातला पाऊस – Great – #1 Best for youth

marathi kavita बेवारस अर्भकाच्या डोळ्यातला पाऊस टेकड्यावरून, डोंगरावरूनभयानक वऱ्यांवरून खुरटत खुरटत येतोएक गच्च काळा ढगभीती वाटते पाहून त्याच्याडोळ्यांच्या नसानसांतील अनोखी रगशेकडो सैनिक खलास केल्यावर जसाहवा रक्ताचा अभिषेकतसा तुफान बरसतो तो...…

0 Comments

ambedkar history – बाबासाहेब आंबेडकर – ज्ञान हाच देव्हारा, पुस्तक हाच ईश्वर!

ambedkar history - ज्ञान हाच देव्हारा, पुस्तक हाच ईश्वर! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांचे चौफेर व्यक्तिमत्त्व अभ्यासले तर लक्षात येते की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हा शिक्षण हाच आहे. अखंड शिक्षण घेत…

0 Comments

marathi kavita – धंदा है पर… – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #8 धंदा है पर... तांबरलेल्या तिच्या डोळ्यात जहरआणि गि-हाईकाची तिरपी नजरनजरेचा कोना जळजळतोमनातल्या बिछान्यावर वळवळतो'अरे आता है क्या?''कितना?'प्रश्नाचे पेट्रोल उत्तराच्या आगीला भडकावते'कितना लेगी? इतना?.. श्रीदेवी है क्या?'वासनेचा बुडबुडा…

1 Comment

marathi kavita – जमत नाही – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #9 जमत नाही सोसत गेलो स्वतःवरचे डाग पुसत गेलोदुनियेने दिलेले डाग आता पुसणे जमत नाही भांडलो आक्रोशाने आतल्या आत रडत गेलोरुसून बसणे, खोटे हसणे आता जमत नाही कुठे…

0 Comments

marathi kavita – संक्रमण – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #10 संक्रमण रक्तवाहिन्या एक झालादुजेपण विकन गेलेश्वासाला अर्थ मिळालादोन जीव सखोल तळालाजग सारे वरून गेले दूरवर तल्लीनतेने भजन सुरू आहे एकच जल्लोष एकच नाददोन शरीरे जीव एक भासेअवघ्या…

0 Comments

marathi kavita – येडपट कुठला – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita  येडपट कुठला जग त्याला वेडपट म्हणते… तो म्हणाला, गाथा वाचा, अरे वाचा बायबलतर कुणी खेकसले- त्यापेक्षा वासू दे आम्हाला'मराठी-इंग्रजी 'डिक्शनरी'- आमचे नॉलेज वाडेलवासू दे 'माडर्न रेसिपी' - भुकेची…

0 Comments

marathi kavita – बोथट – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #7 बोथट तो खूश आहे… जेव्हापासूनशिक्षणाचे कंत्राट मिळालेशिक्षकावरील संस्कारांचेओझे अचानक गळाले आता मॅगी आणि बर्गरहूनहीशिक्षक आहे स्वस्तनिर्जीव दुकानात गुरूचे ग्रंथधूळ खात मस्त साने गुरुजींचे नकली कपडेआत सारा भुसाच…

0 Comments

marathi kavita – कवितेने काय दिले? – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #4 कवितेने काय दिले? कवितेने काय दिले? कवितेने पाय दिलेतिच्यासोबत चालतानादुःखांना आम्ही 'बाय' केले कवितेने काय दिले? कवितेने त्राण दिलेजीवघेण्या वेदनांनातिनेच तर प्राण दिले कवितेने काय दिले? कवितेने…

0 Comments
Close Menu