marathi kavita – तो आहे – Great – #1 Best for youth

marathi kavita

तो आहे…

गगनात भरूनही
मातीत पुरून ही
अवकाश कडूनही
जो उरतो तो
ईश्वर आहे

कुलांचा गा
तसा पोटाचा खडा
तारु्यार्थ खूक
तशी वृद्धत्वाची पूजा-
ईश्वर आहे

जखमातून चिषळतो
गरिबीतून ओघळतो
घनीभूत आतून
साकळतो तो
ईश्वर आहे

मनोभावी बाग
आणि उजाड शापित माळ
देवीचा हार
आणि नायकिणीचा बाळ
ईश्वर आहे

रंग पाण्याचा
नाद भजनाचा
चराचरात वाहणारा
आत्मा निसर्गाचा
ईश्वर आहे

ज्याच्यातून जो
वजा केला तरी जो
तेवढाच उरतो तो
ईश्वर आई
अनादिअनंत आहे…

Marathi Kavita in English

Gaganata bharunahi
matita puruna hi
avakasa kadunahi
jo urato to
isvara ahe

kulanca ga
tasa potaca khada
taruyartha khuka
tasi vrd’dhatvaci puja-
isvara ahe

jakhamatuna cisalato
garibituna oghalato
ghanibhuta atuna
sakalato to
isvara ahe

manobhavi baga
ani ujada sapita mala
devica hara
ani nayakinica bala
isvara ahe

ranga panyaca
nada bhajanaca
caracarata vahanara
atma nisargaca
isvara ahe

jyacyatuna jo
vaja kela tari jo
tevadhaca urato to
isvara a’i
anadi’ananta ahe…

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu