marathi kavita – सावध व्हा – Great – #1 Best for youth

marathi kavita

सावध व्हा

अरे संजना जरा जपूनच बर

तुझ्या शब्दांची चिंता
पेटवायला तयार आहेत
विचारांच्या मशाली

शिवबाने दिलेली करंगळी

कापून तूच घेतली.. शपथ!
मूवी धीरोदात्तपणे… युग बदलण्याची

पण हात कलम करण्याची
अनेक अवजारे त्यांच्याकडेही आहेत…
हे विसरू नकोस

त्यांना उजेड सोसत नाही

आणि तुला अन्याय सोसत नाही
डोळे चिपाडलेल्या रात्री तुला नकोत
माणसाचे देव बनवणारे दिवस त्यांना नकोत

म्हणूनच-

ऋतुचक्र कसे चालणार हा प्रश्न आहे…

Marathi Kavita In English

Are sanjana jara japunaca bara

tujhya sabdanci cinta
petavayala tayara aheta
vicarancya masali

sivabane dileli karangali

kapuna tuca ghetali.. Sapatha!
Muvi dhirodattapane… Yuga badalanyaci

pana hata kalama karanyaci
aneka avajare tyancyakad’ehi aheta…
He visaru nakosa

tyanna ujeda sosata nahi

ani tula an’yaya sosata nahi
dole cipadalelya ratri tula nakota
manasace deva banavanare divasa tyanna nakota

mhanunaca-

rtucakra kase calanara ha prasna ahe…

  • यशेंद्र क्षीरसागर –

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Homesearch google

Leave a Reply

Close Menu