Marathi Kavita – संसार-सुख – #369 – The Best

Marathi Kavita – संसार-सुख

जववू होवूज गृहप्रवेश करताना फुलून आला रोम न रोम
सुखी कुटूंब करीन असा मनापासून केला गेम
सर्वांच्या सुखासाठी सर्वस्वाचा केला होम
सर्व कसे जुळून आले वाटले झाले
आपले काम परंतु नाही
जपली होती कितीतरी नाती
निरागस प्रेमाच्या लावल्या होत्या ज्योती
परंतु नवीन आलेल्या वार्याने विझून गेल्या वरती
मनातल्या भावनेची विरून गेली नाती
ज्या घरात उपळले होते हास्याचे मोती
सर्व कसे ओघळून गेले काही न आले हाती
तरीही मनाला बजावले तू सरळ चाल
तूला इश्वर साथी

Leave a Reply

Close Menu