Marathi Kavita – तिळगुळ – #369 – The Best

Marathi Kavita – तिळगुळ

तिळाप्रमाणे स्नेह आपुला अखंड राहूया
गुळाप्रमाणे गोडी त्याची मुखातून वदू द्या
तिळागुळातून फुल काटे परी अंतरी गोडी
युगायुगाचे नाते आपुले प्रेम भर जोडी
सुखा दुःखाचे जीवन अपुले आनंदे घालवा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

Leave a Reply

Close Menu