marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत रखरखीत उन्हाआधीसुखद, गर्द सावली दाटतेते इतके गोड बोलतात, की'डायबेटिस' होण्याची भीती वाटते गल्ली, बोळात, झोपडपट्टीत्यांचा वावर वाढू लागलाघसा बसलेला तबलाहीसनईचे सूर काढू लागला शुभ्र कपड्यांची काळजी कशाला?ते…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत 'सत्या'च्या 'जंगलात' शिरल्यावरजिवंत माणसांना पडदा छळतोरामूच्या ऊर्मीला जाग आल्यावर'भुता'लाही न्याय मिळतो. खोटीनाटी सजवासजवीजुने गाणे नव्याने म्हणतेरिमिक्स च्या बाभळीखाली काटा लगा, म्हणत कण्हते'निळ्या' आभाळी, देवाघरी माईतुम्ही आमच्यासाठी जागू…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत नोकरी देणारा जो तोकंत्राटदारासारखा वागतो आहेजीवनाच्या बाजारात प्रत्येक बेकारकान्ट्रॅक्ट बेसिस'वर जगतो आहे. सामाजिक विषमतादेखीलआधुनिक युगाबरोबर पडणार आहे!संगणकावर का होईना पणजातीचा दाखला मिळणार आहे..!! सामान्य महिलांवरीलभयानक अत्याचारहा तर…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत लोकसभा म्हणाली मतपेटीलाकिती करशील नखरे!लोकशाहीच्या पिकावर बसलीहजार पक्षांची पाखरे।। मतपेटी ने उत्तर दिलेखुशाल अश्रू ढाळ!मोफत होते मनोरंजन मतदारांच्या पायात चाळ!!लोकसभा मग कोपऱ्यामध्येजाऊन रुसून बसलीनोटेवरच्या गांधींकडेबघून उदास हसली!!…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत अमेरिका म्हणते, दहशतवाद संपवूजी त्यांचीच देन आहेत्यांच्याच ना पाक' मित्रांच्या कुशीतखुशीत जगतो लादेन आहे. मंदिर कोठे? मशिद कोठे?का उगी समाजात त्रागा आहे?देवाला 'मनात ठेवू या.'वादग्रस्त नसलेली', तीच…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कबुतरांचे मारेकरी म्हणतातही क्रांती आहे, युद्ध नव्हे!सर्वच जाणतात, व्हाईट हाऊसमध्येरावण आहे, बुद्ध नव्हे!! रामाची ये द्वारी उभा क्षणभरीतेणे सर्व निवडणुका जिंकियेल्या।मंदिर मुखे म्हणा, 'मंदिर मुखे म्हणा ॥मतांची…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत होता 'संकल्प- ना'साचाजरी अपुरा रहिला!चांदण्यांच्या पायाशी आम्हीसुंदर आत्मा वाहिलाll दोन घासांच्या भयाण लढाईतधर्माच्या व्यापाऱ्यांनी अश्रू विकलेअसू द्या, राममंदिराच्या निमित्तानेते-'राम', 'राम' तरी म्हणायला शिकले! इतिहास प्रेमींच्या उपाशी ताटा'जयंती'चा…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत भाजी-भाकरीचा नंतर पाहूनवे वारे, 'पतंग' नवाकर्तृत्वात सुधार कशाला?नेतृत्वात बदल हवा! झिजला जरी 'सोनिया'चा माथावजा' झाली 'विलास गाथा'गरिबाचं-'चव्हाण' फाट जाईराजगादी 'सुशील' राहिली नाही क-हाडच्या भूमीवरसाहित्यिकांचे वहाडसंमेलनाच्या पाठीवरलाल दिव्यांचे…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत जुन्या आणि नव्या वर्षातएकाच रात्रीचे अंतर आहे!भुकेल्या पोटांची दरिद्री कथामागून पुढे निरंतर आहे!! आरोप-प्रत्यारोप,चिखलफेकीतदिवस- रात्र सरतेफेसाळणार्या शैम्पेनपुरतेमग 'अधिवेशन' उरते! तेवीसशे की चोवीसशेराव, भाव 'का-पुसता?तिजोरी आपली जाणता नाजागतिक…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत मंडळाचे तिमिर जावोविश्व 'भारनियमन' सूर्ये पाहो।वीजबिले पाहून फोडती टाहो- प्राणिजात ॥ ना 'प्रभूचे' ना 'उद्धवाचेकल्पवृक्ष गाती रक्ताचे गाणेसुंदर आणिक 'मनोहर' कोकणजाहले आता जुने पुराणे' साखरेचा 'भाव' म्हणजे…

0 Comments
Close Menu