marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत अरे कप्तान कप्तानठेव बॅट चुल्ह्यावरधावा' राहू दे 'महाराजा'आधी प्राप्तीकर भर! भ्रष्टाचाराच्या भयाण जंगलातमाणुसकी आता गहाणवट आहे,कायदेशीर 'आत्महत्या करावी तरी'मुद्रांक'सुद्धा बनावट आहे! सोज्वळ 'मिसाईल' हळूहळूराष्ट्रपती भवनात घुसू लागले,अण्वस्त्रांनी…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत नावात 'उत्तर' असलेल्या प्रदेशालारोज एक प्रश्न सडकत आहेकाशिरामाच्या 'माया जाळीकमळ अलगद अडकत आहे! हे 'यु.पी.' माझे घरऐसी मति 'माया'ची स्थिरकिंबहुना 'काशिराम''अटल' झाला! शहिदांच्या रक्ताळलेल्या चितेकाठीमहात्मा अजूनही जागतो…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत असा सतत जवळ राहागरिबांची संगत सोडू नये!'राज्य' इकडे, 'कर्ता' तिकडेअसे कधी घडू नये! जे असेल ते दाखवणे, हीखऱ्या सौंदर्याची जात नाही।पडद्यावरच्या विश्वसुंदरींचाकाही 'अंदाज'च येत नाही॥ नियमन कशाचे?…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत शांत सुंदर बुद्धिवंतांचादेवालाही वाटतो सहारा।त्याच्याही 'हृदया'वर असेल आताकेवळ नितू मांडके यांचा पहारा॥ रे राज्यकर्त्या, झगडत रहा,शुष्क पर्णासम झडू नको!माणसांची दौलत जमवत राहा,सोन्या- चांदी साठी रडू नको! झोपडीसमोर…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत आता त्यांना रात्रंदिवसकाळजी बोचायला लागेल२७२ जादुई आकडास्वप्नामध्ये नाचायला लागेल पायात पाय घालणारेएकमेकांचे वाली होतीलबंद असणारी नातीअचानक खुली होतील विंदा करंदीकर म्हणून गेलेदेणाऱ्याने देत जावेआम्ही मते दिलीआता खाणाऱ्याने…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत विठू या दर्शनासाठी उद्याप्रस्थान ठेवेल माऊलीवेदांनी केव्हाच 'समाधी' घेतलीरेडे मात्र पावलोपावली संस्कार आणि पैसानव्या युगाचे मित्र!डोनेशनच्या पावतीवरसरस्वतीचे चित्र!! साखर कारखाना दे गा देवा!अध्यक्षांना 'साखरेचा' रवा!!सहकार आयुक्त 'रत्न'…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कोपऱ्यावर प्रचार जोरात होताएक म्हातारी काढत होतीरस्ता ओलांडायचा आहेमदत करा, म्हणत होती अर्ज भरायला कचेरीवरझुंड गेली जेव्हादाखल्यासाठी स्वातंत्र्यसैनिकहेलपाटे मारत होता तेव्हा शहराच्या रस्त्यावर ढोल-ताशाजेव्हा ताल धरत होताकर्जाच्या…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत देवाला म्हणालो, 'आमच्या भल्यासाठीराहा इलेक्शन ला उभा'तो म्हणाला, 'बेस्ट ऑफ लकगाजवा तुम्हीच सभा माझ्या गाभाऱ्यात भक्तांनाआश्वासनं चालत नाहीतझूल पांघरून जाहीरनामेलोटांगणे घालत नाहीत नेते काय, मतदार कायसगळीच माझी…

0 Comments

marathi kavita-भारतीय संस्कृती- Best -#1 Longest Poem In India

marathi kavita longest Poem In India  भारतातील सर्वात मोठी कविता - लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद दीर्घकविता - भारतीय संस्कृती इथे आहे ईश्वर आणि सुवर्णभूमी हीच आहे,भारत जगाचा मार्गदर्शक;…

0 Comments

marathi kavita – तुमी एवढं कराच – Great – #1 Best for youth

marathi kavita तुमी एवढं कराच गुरुजी माझ्या पोराला एवढं शिकवामाणुसकी ला जाळून रावण दाखवादुसऱ्याने पसरली फुले तरीत्याला काटेच पसरायला शिकवासत्य, अहिंसा बासनात गुंडाळा महात्मा गांधींचे नाव त्याला सांगू नकापण तेवढं...…

0 Comments
Close Menu