marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कलेचे भांडे तसेच 'रिते''हाथ ची देशमुखी चमकत राहीपडदा असो, की राजकारणअभिनयाला पर्याय नाही! मतपेटीचा 'बळी' देऊनअर्थसुधारणा 'कर'वत नाहीक्रांतिकारी 'विजय' आम्हीकधीच पचवत नाही ग्रंथ आणि पांढरी टोपीवाद घालून…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत सुंदर 'सिलसिला' प्रेमाचा,लम्हे' 'चाँदणी'त न्हाले'यशस्वी 'पागल दिल'वाल्यांनाफाळके प्रसन्न झाले! अभिनय आता कोणी 'करी-ना'धनाच्या 'अमिषा' त वस्त्र त्यागले!चेहऱ्याचे 'संवाद' संपून आता 'देह' बोलू लागलेहातातले सेक्युलर सिक्केअचानक खोटे झालेआजकाल…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत हिंसाचाराचा लोकशाहीशीसक्तीचा प्रणय घडत आहेभोळ्या जनतेला पंखाखाली घेऊन'भारतीय घटना' रडत आहे. एमपीएससीचा निकाल लागणार केव्हा?वर्षामागून वर्ष गेलेबहुतेक सुनबाई नातवाला म्हणेल"आजी आजोबा 'पीएसआय' झाले!"विज्ञान आणि धर्मसुद्धाआपली कशी जिरवतोम्हणूनच…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत टक्केवारीच्या ओझ्याखालीगुदमरलेले मूल!म्हणजे परीक्षांच्या वेलीवरचेबिनवासाचे फूल!! भक्तीच्या भयानक भोवऱ्यामध्येभोळा भक्त भरकटतोमंदिर- मशिदीच्या गाभाऱ्यातहीसत्तेचा सर्प सरपटतो 'सूरज' ढळला 'पश्चिमेकडे'प्रेम दिवानी' रुचली नाही!'राजश्री' ची नवी संस्कृतीरसिकांना पचली नाही!!परदेशी गुंतवणूक?…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत पेटती घरे उद्ध्वस्त मनेजिंदगी जरी जाळवीत आहेशांत राहा, संसद आपुलीराग मोदी' आळवीत आहे! दक्षिणेकडे शिबिर, उत्तरेकडे शिबिरनेता कोण कळेना!तलवारी उदंड झाल्या, मात्र'शिवराय' कोठे दिसेना!हिंदुत्वाचा खेळ चाले,राजकारणाच्या क्षितिजावरतीमतपेटीची…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत वचनभंग झाला जरीपाक-अमेरिका 'प्रीत' आहे,'मान्यताप्राप्त' घुसखोरीचीहीच तर खरी रीत आहे! सव्वीस टक्क्यांच्या'गोय गोमट्या' कुरणातभारतीय' बातमी चरणार आहे!देशस्थांनी काय वाचावंहे परदेशात ठरणार आहे!! काल फारूख, आज ओमरकेवळ 'टोपीची'…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत 'मराठी' लेकराच्या भुकेला कोंडाआणि निजेला धोंडा आहेमुंबा मातेच्या पदराखालीशेजार- पाजाऱ्यांचा लोंढा आहे. 'शिष्ट'मंडळावर लक्ष ठेवागमतीगमतीत फिरून जातीलनव्या जागा हेरून पुन्हा,जुनेच सुरुंग पेखन जातील! तहानली राणि, वाळली पानेशुष्क…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत जागतिकीकरणाच्या रंगीत दुनियेतभारताचे एक खेडे झालेम्हणूनच निर्मळ झरा सोडूनलोक 'कोल्ड्रिंक्स साठी वेडे झाले मैत्रीचे 'तिरंगी' हात जपाहा साधासुधा गेम नाही!'हिरव्या' शेवाळावर, पाय कधीघसरेल याचा नेम नाही!! 'यादवांच्या…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत तुफान गर्दीचेगोविंदाने तोंड 'वळविले'संमेलनातले 'नाट्यसिनेमाने पळवले! गांधींच्या पुण्यभूमीतहीएखादी मेधा' चिरडून जाते'अहिंसेची' प्रेतयात्रा पाहून,साबरमती धो धो रडते! तुफानी पावसात,गळणाऱ्या झोपड्यांनीदुःखे माझी गिळून टाकली!झोपड्यांमधून बिनधास्त फिरताना,प्रत्येक झोपडी ज्ञानोबांची वाटली!!…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत मंगल मावशी, इब्राहिम चाचाडिसोझा अंकल, पाटील काकाकैद करून मताला मनातसव्वा लाखाची मुठी झाका बिनअर्थाच्या कोरड्या ओव्या;शब्द कुणाचे झेलू नकाक्षणिक मोहाच्या तराजूमध्येभविष्य आपले तोलू नका आकाश टेकले क्षितिजावरयालाच…

0 Comments
Close Menu