marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत प्रगत तुम्ही प्रगत आम्हीहृदयात जरी 'जात' आहे!स्वच्छ देहाच्या पणतीमध्येविषमतेची एक 'वात' आहे!! जाता जाताही अमृत शिंपणेमहान व्यक्तींची रीत आहेभेंडी च्या 'अध्यक्षीय' खुर्चीमागे'मृत्युंजय गीत आहे लाचार हास्याचं बाशिंग…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत अभिनय हा काय 'विनोद' आहे?असला 'अनर्थ' पाहणार नाही'धावां साठी केस गेलेआता डोकेही राहणार नाही मनातला दिवा पेटत नाहीहाच एक 'पेच' आहेकिती दिवाळी आल्या गेल्यातरीही शहर 'तेच' आहे.…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत न्यायालयाच्या बासरीतून जसेकायद्याचे सूर जाऊ लागले.कृष्णा च्या डोळ्यांतून मग'कावेरी चे पाणी वाहू लागले! मंत्रिपदासाठी अपक्ष भुंगेकमळातून जेव्हा बाहेर आलेहाताशी आलेली सत्ता पाहताचकठोर असलेले 'मुलायम' झाले! लोकशाहीचे 'विकृत'…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत अमेरिकन डॉलर पाहून'आयोग'वाला पाघळला'वाणी' आहे मधुर मात्र'शशिकांत डागाळली! भ्रष्ट लेकरे, दारिद्र्य अश्रूसाहणार तू कशी,आळंदीतून येई माऊलीआम्हासी तारण्याशी।। भारनियमनाची भेट घेऊनजगावेगळी दिवाळी आलीउठा उठा हो सकळजनवीज मंडळात 'दिवेलागण…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कोर्ट म्हणाले, एका 'स्टोरी'साठीका बसलीस तू 'वाघाच्या पाठी?न्यायाची 'मनीषा' मरून गेली,उरलीय केवळ 'हाऊसफुल ची पाटी! बॉलीवूड संसदेत घुसलेसंस्कृती 'विनोद' करणार आहे,शत्रूच्या हाती आरोग्य गेलेपेशंट 'खामोश' होणार आहे!…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कोणी, किती लाख खाल्लेही बाब गौण असतेगप्प राहुन ही अण्णा 'बोलतातजनतेचे नेहमीच 'मौन' असते! 'जया' अंगी मोठेपणतयाने साठी गाठली,अभिषेकच्या 'करिष्म्या'साठीचआता जीवन रेखा' आटली! उगीचच इतका 'मान' दिलामन…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत 'मधुघट पिले गेल्या पिढ्यांनी, चंद्र कित्येक पाहिलेआताशा कुण्या नवोदितेचा, रोजच मधुचंद्र आहे! या बिपाशा तून सुटावे कसे? तनही उघडे मनही उघडेसंस्कृतीची ओरड मुकी, गांजला स्वरकोष आहे! प्रेम…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कन्येसाठी जनता लुटलीयादव सारे 'वन्य' झालेलालू 'येती' लालू 'जाती'कित्तेक तुरुंग 'धन्य' झाले! हातघाईवर आले सरकार दरबार'घड्याळाचे काटे वेळीच जागलेटपली जरी 'धनुष्य कमळेफुलाचे मरण ओठावर भागले! शाहरुख, सलमानच्या…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत कोण म्हणतं महागाई आली?त्यांचं 'चिंतन' मस्त आहेराजकीय 'बाजारात' फिरून पाहाराम बराच 'स्वस्त' आहे भारत असो वा पाकगरिबांना 'वोन वेळची' भ्रांत आहे,लाखो जिवांचे लोणी पचवूनइस्लामाबाद 'बोका' शांत आहे!…

0 Comments

marathi kavita- खुसखुशीत- #1 -The Best Crispy poems

marathi kavita खुसखुशीत राजकीय 'शॉक' बसलेला महाराष्ट्रमंत्रिमंडळाची वरात पाहणार आहे.'नियमन' सरकारचे 'भार' मात्रबिचारी जनता वाहणार आहे! टाळ-मृदंग वर साचलेलीबडव्यांची धूळ झाड!विठ्ठला, तू आता तरीकमरेवरचे हात काढ!I रक्षण थोडे, 'भक्षण' फारकुणी…

0 Comments
Close Menu