marathi kavita – मानवतास्त – Great – #1 Best for youth

marathi kavita मानवतास्त हाक आली दानवतेची, पीछेहाट मानवतेचीअन् युद्धात जगाच्या खेळली, जिंकलीअमानुष पलटण दानवतेचीकर्म भ्रष्ट ती उजळली, झेपावलीअन् रक्तसज्याच्या निर्दयी सावलीतसत्कर्मे ढेपाळली, झाकोळले बॉम्ब, खून, स्फोटअसा एकच गलका झालातिमिरात भयाण…

0 Comments

marathi kavita – जन्मजन्मांतर – Great – #1 Best for youth

marathi kavita जन्मजन्मांतर रिकामे डोळे, शुष्क पापण्या दूर कोण ती उभीशरीर जमिनीवरती तिचे, परी दुःख पोचले नभीपेगांवरती पेग रिचवत, फिरती थवे नेत्यांचेप्रत्येक घोटाच्या धगीत नशीब पेटते तिचे ललाटरेषा शोधत हुंगती,…

0 Comments

marathi kavita – पायरीवर वारकरी – Great – #1 Best for youth

marathi kavita पायरीवर वारकरी 'पांडुरंग पांडुरंग' करीत कुजत असतो एखादी पांढरी टोपी पांडुरंगाच्या पायाला नासवून जाते त्याला महापूजा म्हटलं जातं वारकऱ्यांचं मदं चंद्रभागेत वाहून जातं. बुसरा दिवशी त्या टोपीसकट पांडुरंगाला…

0 Comments

marathi kavita – पोत – Great – #1 Best for youth

marathi kavita पोत त्याच त्याच विचारांचं तेच तेच पोतंसकाळी नवं असलेलं संध्याकाळी जुनं होतं.सडलेल्या पोत्यांची लक्तरं घेऊनहाडामांसाचा गोळा लपेटूनत्याच पोत्यावर रात्री मेल्यागत पडावं लागतंकाय करायचं? विसरावं लागतं! पैसा- पैशाला हात…

0 Comments

marathi kavita – खोल अंधार – Great – #1 Best for youth

marathi kavita खोल अंधार चोहीकडे अंधार, समाजाचा धिक्कार साहूनहीमी मात्र एकदम मस्त प्रकाश पडलाय लख्ख सर्वत्र पैशांचाथर साचलाय प्रत्येक नोटेवर, मानवतेच्या रक्ताचाप्रीतीच्या सुंदर प्रेताभोवती सैतान घालतोय गस्तचोहीकडे अंधार, समाजाचा धिक्कार…

0 Comments

marathi kavita – होळी – Great – #1 Best for youth

marathi kavita होळी असंखय वाटांवरील प्रेमबिंदूंचात्यांना सोस नाहीरक्तपाटांनी जरी तलवारी भिजल्यात्यांना रोष नाही महात्म्यांच्या अशरूंनी तिरंगे भिजून गेले.लाखो गोळ्यांनी अनेक छात्यांचे बुरुज लखलखलेत्या अणूंची, त्या गोळ्यांचीखंत त्यांना नाहीलखलखत्या बुरुजात नहाण्याची…

0 Comments

marathi kavita – बगळे – Great – #1 Best for youth

marathi kavita बगळे दिवसभरशब्दांचे भाले खूपसूनभाषणांच्यातुफानी बंदुकांनीतुमचे हृदय भावना बंबाळकरतीलमनाचे देव्हारेपैशाने, उदाधुपांनी उजळूनटाकतीलते... बगळे आणि मगआज रात्रीतुमच्याकडून मिळालेलेमतांचे गढेखुंटीला टांगूनदारू- मटणाच्या चिखलातस्वतःला लोळवतीलतुमचेते... बगळे Marathi Kavita in English Divasabharasabdance bhale…

0 Comments

marathi kavita – मनातली वादळे – Great – #1 Best for youth

marathi kavita मनातली वादळे सूर्य जळता जळताकाजळरेषा फाकते नभातजन्म नव्या आशेचाजुन्या निराशेच्या गर्भात नवनव्या इच्छांचे वारूळचिवट मुंग्या रांगतातकाळसर्प लाळ गाळता मुंग्या ९वून जातातकधी जन्म, कधी मृत्यूललाटावरच्या रेषांचाआवाज घुमे गावोगावीसुवासिनींचा कधी,…

0 Comments

marathi kavita – दान – Great – #1 Best for youth

marathi kavita दान काळया ढगाचे रितेपणजितके भकास,जितके अस्तित्वशून्यतितकेच सुंदर माणसात असावं!तो जसा करतोजलाभिषेक जगावरतसाच करावा माणसानं प्रेमाभिषेकनिरपेक्षपणे! नुसतं द्यावं- देत राहावंकाळा ढग काही मागत नाहीतसंच जगानं काहीद्यावं म्हटलं तरी, ते…

0 Comments

marathi kavita – बाकी – Great – #1 Best for youth

marathi kavita बाकी चौकात एका मध्यभागी एक पुतळा उभा होतामख्ख... निश्चल... लोक म्हणायचे, तो एक थोर पुरुष होतापण असे म्हणण्यापलीकडेते काहीच करायला नाही धजायचे बन्या झोपड्या होत्या पुतळ्या भोवतीसर्वत्र दारिङ्रघच…

0 Comments
Close Menu