marathi kavita – तो आहे – Great – #1 Best for youth

marathi kavita तो आहे... गगनात भरूनहीमातीत पुरून हीअवकाश कडूनहीजो उरतो तोईश्वर आहे कुलांचा गातसा पोटाचा खडातारु्यार्थ खूकतशी वृद्धत्वाची पूजा-ईश्वर आहे जखमातून चिषळतोगरिबीतून ओघळतोघनीभूत आतूनसाकळतो तोईश्वर आहे मनोभावी बागआणि उजाड शापित…

0 Comments

marathi kavita – सावध व्हा – Great – #1 Best for youth

marathi kavita सावध व्हा अरे संजना जरा जपूनच बर तुझ्या शब्दांची चिंतापेटवायला तयार आहेतविचारांच्या मशाली शिवबाने दिलेली करंगळी कापून तूच घेतली.. शपथ!मूवी धीरोदात्तपणे... युग बदलण्याची पण हात कलम करण्याचीअनेक अवजारे…

0 Comments

marathi kavita – हरवलेला गाव – Great – #1 Best for youth

marathi kavita हरवलेला गाव डोंगराच्या जवळजवळ टोकावरखुलून दिसते एक मंदिरजणू दैत्याच्या अन्यायी छातीतखुपसला कुणी खोल खंजीर वर पटांगण सभोवती झाडेसळसळ पाणी आणि बेभानवाण्याची चालविस्तीर्ण प्रदेश मोकळा कळस चुंबितो आभाळाचे गालडोंगराच्या…

0 Comments

marathi kavita – रहाटगाडगे – Great – #1 Best for youth

marathi kavita रहाटगाडगे फोनच होता मोबाईलआता तत्त्वे मोबाईल झालीहलू लागली इकडेतिकडेजाच्या त्याचा फायदा कायसवाल करती रोकडे! पूर्वी एकापुढे अनेक शून्येअसली तरी त्याचे अब्ज होत उदाहरणार्थ गांधीजी.आता शून्यापासून सुरवात...आणि पुढेही शून्येचआता…

0 Comments

marathi kavita – आहे तिथेच अजूनही – Great – #1 Best for youth

marathi kavita आहे तिथेच अजूनही आमच्या काळ्या मिचकट शरीराचात्यांना अजूनही येतो वासम्हणूनच सीमेवर कललेलीदिसतील तुम्हाला आमची बुटकी घरे तिकडे गावात राहतात रूबाबातस्वातंत्र्याची मधाळ पिल्लेआणि आमची वस्ती म्हणजेगुलामीचा अनटचेबल डाग काळे…

0 Comments

marathi kavita – श्रद्धांजली – Great – #1 Best for youth

marathi kavita श्रद्धांजली आता तिघे कुठे असतीलशरीरात प्राण तर नाहीआयुष्यात जान तर नाहीआज जागतिक महिला दिन... आठ मार्च २०११कुठे कुठे साजरा होतोयआणि इकडे 'आज तक चा निर्जीव पडदा म्हणाला,१९व्या मजल्यावरून…

0 Comments

marathi kavita – पत्ता मला सांग ना!! – Great – #1 Best for youth

marathi kavita पत्ता मला सांग ना!! मला माझ्या बापाचा आधार जगायचायआईच्या दुधाचा पहिला थेंब बघायचाय माझ्यातला समाज म्हणालाअरे चूप! भलत्यासलत्या पावसातल्यावळचळणीचं पाणी तूबघू पोरगा की पोरगी..?पोरगी!मग तर आता लोकांच्याघराघरांतली भांडी,…

0 Comments

marathi kavita – बेवारस अर्भकाच्या डोळ्यातला पाऊस – Great – #1 Best for youth

marathi kavita बेवारस अर्भकाच्या डोळ्यातला पाऊस टेकड्यावरून, डोंगरावरूनभयानक वऱ्यांवरून खुरटत खुरटत येतोएक गच्च काळा ढगभीती वाटते पाहून त्याच्याडोळ्यांच्या नसानसांतील अनोखी रगशेकडो सैनिक खलास केल्यावर जसाहवा रक्ताचा अभिषेकतसा तुफान बरसतो तो...…

0 Comments

marathi kavita – धंदा है पर… – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #8 धंदा है पर... तांबरलेल्या तिच्या डोळ्यात जहरआणि गि-हाईकाची तिरपी नजरनजरेचा कोना जळजळतोमनातल्या बिछान्यावर वळवळतो'अरे आता है क्या?''कितना?'प्रश्नाचे पेट्रोल उत्तराच्या आगीला भडकावते'कितना लेगी? इतना?.. श्रीदेवी है क्या?'वासनेचा बुडबुडा…

1 Comment

marathi kavita – जमत नाही – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #9 जमत नाही सोसत गेलो स्वतःवरचे डाग पुसत गेलोदुनियेने दिलेले डाग आता पुसणे जमत नाही भांडलो आक्रोशाने आतल्या आत रडत गेलोरुसून बसणे, खोटे हसणे आता जमत नाही कुठे…

0 Comments
Close Menu