marathi kavita – संक्रमण – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #10 संक्रमण रक्तवाहिन्या एक झालादुजेपण विकन गेलेश्वासाला अर्थ मिळालादोन जीव सखोल तळालाजग सारे वरून गेले दूरवर तल्लीनतेने भजन सुरू आहे एकच जल्लोष एकच नाददोन शरीरे जीव एक भासेअवघ्या…

0 Comments

marathi kavita – येडपट कुठला – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita  येडपट कुठला जग त्याला वेडपट म्हणते… तो म्हणाला, गाथा वाचा, अरे वाचा बायबलतर कुणी खेकसले- त्यापेक्षा वासू दे आम्हाला'मराठी-इंग्रजी 'डिक्शनरी'- आमचे नॉलेज वाडेलवासू दे 'माडर्न रेसिपी' - भुकेची…

0 Comments

marathi kavita – बोथट – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #7 बोथट तो खूश आहे… जेव्हापासूनशिक्षणाचे कंत्राट मिळालेशिक्षकावरील संस्कारांचेओझे अचानक गळाले आता मॅगी आणि बर्गरहूनहीशिक्षक आहे स्वस्तनिर्जीव दुकानात गुरूचे ग्रंथधूळ खात मस्त साने गुरुजींचे नकली कपडेआत सारा भुसाच…

0 Comments

marathi kavita – कवितेने काय दिले? – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #4 कवितेने काय दिले? कवितेने काय दिले? कवितेने पाय दिलेतिच्यासोबत चालतानादुःखांना आम्ही 'बाय' केले कवितेने काय दिले? कवितेने त्राण दिलेजीवघेण्या वेदनांनातिनेच तर प्राण दिले कवितेने काय दिले? कवितेने…

0 Comments

marathi kavita – जीवन घात – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #5 जीवन घात जन्म आणि मृत्यू या दोनअटळ पूर्णविरामांच्या मपलेसरपटत जाणारे वाक्यम्हणजेच जीवन अनुभवांचे हिरवे नागजीवनाच्या टोपलीत कोंबलेपोट भरायची वेळ आल्यावरमात्र एकही नाग आनंदाने डोलेनाअंधारातल्या काही श्वासांच्याउलघालीचा परिणामम्हणजेच…

0 Comments

marathi kavita – पिल्लावळ – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #6 पिल्लावळ मला माहीत आहे,मी सर्व बाजूंनी नग्न आहेतरीही माझ्यावर बलात्कार होईल,एवढीही फट मी कुणाला दाखवीत नाहीतरीही माझ्या मनाशी,संभोग करून वेदनांची बेभान पिल्लावळ जन्म घेते,आणि राजरोस फिरतात,या वेदनांचे…

0 Comments

marathi kavita – पूर – मराठी कविता Great – #1 Best for youth

Marathi Kavita #3 पूर एका पुराची मीभयानक बातमी वाचतो आहेघराघरातील गाएगा मडक्यांतव्यवहारी गाळ साचतो आहे टाळ मृदंग भिजलेउंबरे आत्म्याची गायभक्ती वाहून गेलीउरले विठ्ठलाचे पायते पाहा, पुराच्या तळाशीज्ञाना-तुकाचे अनुभव पुरलेधगधगत्या सीमाआता…

0 Comments

marathi kavita – ‘स्वेदगंगा’ पोरकी झाली! – # 1 -The Best for youth

Marathi Kavita #2 'स्वेदगंगा' पोरकी झाली! शब्दांचे निखारे होते हातीअन् तोरण माणुसकीचे माथीहा मृत्यू भेकड येथेगेलास ठेवूनी अक्षर, अभंग नाती!!घमघमे शब्दांतून तुझियाउग्र दर्प घामाचानच कविता तुझी ही ओसंडे कलश प्रेमाचा…

0 Comments

marathi kavita – माणूस होण्यासाठी – Inspirational – #1 Best for youth

Marathi kavita #1 रस्त्याकडून पावले मागवाऱ्याकडून दिशा मागयाचना करून बघझाडाकडून दातृत्व माग पृथ्वीला माया मागआकाशाला भव्यता मागहात जोडून बघक्षितिजाला अंत माग समुद्राला अथांगता मागगायीकडून थोडे देव मागदेतोय का बघबैलाला थोडे…

0 Comments
Close Menu